किनवट तालुक्यातील संस्कृती बंजारा नृत्य व आदिवासी नृत्य आदि लोककलाना वाव देणे. विद्यार्थ्यांना मध्ये त्याबद्दल आवड निर्माण करणे.
विद्यार्थ्यां मधील कला गुणांना वाव देणे. चित्रकला,रांगोळी, लोकनृत्य, गायन, कोलाज, पोवाडा, वाद्य कला, निबंध लेखन आदि सुप्त कला गुणांना संधी निर्माण करणे.
Department Mission:
किनवट तालुक्यातील लोकनृत्य, लोक गायन गुणांचा विकास करणे
Department Objectives:
लोकसंस्कृती व लोक गायन आदि कलांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्य विकसित करणे.