About Us

किनवट शिक्षण संस्थेचे, बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट जि. नांदेड येथे १९७२ पासून सुरू आहे. मराठी विभागप्रमुख प्रा. गिरीश देशपांडे, प्रा. रामप्रसाद तौर यांनी काम पाहिले.सध्या मराठी विभागप्रमुख म्हणून प्रा. डॉ. पंजाब शेरे हे काम करीत आहेत. रीत आहेत.  

Department Vision:

मराठी भाषेतून साहित्य जाणिव जागर घडविण्यासाठी कार्य करणे. मराठी भाषेचा सार्वत्रिक वापर करण्यासाठी प्रयत्न करणे. किनवट परिसरातील भाषा व बोलीचे संवर्धन करणे. लोकगीत, लोककथा, कथाबीज, लोकवाडःमय, लोककला ,आदिवासी संस्कृती, यांची संशोधनात्मक माहिती संकलन करणे. लेखन व वाचन कौशल्य विकसित करणे.संवाद कौशल्य विकसित करणे.विविध साहित्य कलाकृती निर्माण करणे.  

 

Department Mission:

विद्यापीठस्तरीय कार्यशाळा, राज्यस्तरीय चर्चासत्र, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र,मराठी वाङमय मंडळ स्थापन करणे, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे. इ.  

 

Department Objectives:

मराठी भाषेतून बोलीचे जतन करणे भाषा व बोलीचे संवर्धन करणे विविध हस्ताक्षर स्पर्धा घेणे. निबंध, वृत्तांतलेखन, बातमी लेखन, जाहीरात लेखन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे. नाटक, कथा, कादंबरी, कविता, एकांकिका, पथनाट्य ,एकपात्री प्रयोग इ. प्रवाहांचा अभ्यास करणे. लोकसंस्कृती व लोकवाडःमय अभ्यासणे. लोकरंगभूमीचा अभ्यास करणे. दलित, ग्रामीण, स्त्रीवादी साहित्यातून आलेली वैचारिकता, संवेदना, नकारात्मक भूमिका अभ्यासणे. मराठी भाषेचा रोजच्या जीवनात वापर करुन ती अधिक विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे. मराठी भाषा ज्ञान भाषा बनविण्यासाठी प्रयत्न करणे.  

 

 

Our Faculty


Dr. P.L. Shere(HOD)

Department of Marathi

Qualification and Experience

Qualification: M.A, SET,Ph.D

Experiance: 13Years 

UG: 13 Years,

PG: - Years

Designation: Assistant Professor

Specilization: Adiwasi Sahitya 

Email:panjabshere5@gmail.com 

Research:

Books:01
International Papers:02 
National Papers:04
Conferences:03
Seminar:05
Workshop:02